
पुरोहित
नाशिक येथील पुरोहित
वंशपरंपरा (कुटुंबाची ओळख)
पितृक कुलज → बाबू भट पंचाक्षरी
↓
खापर पणजोबा → गोपालराव बाबूराव पंचाक्षरी
↓
पणजोबा → विनायक गोपालराव पंचाक्षरी
↓
आजोबा → मगनदास विनायक पंचाक्षरी
↓
वडील – चंद्रकुमार पंचाक्षरी , काका – अनिल पंचाक्षरी
↓
भाऊ – उमाकांत पंचाक्षरी
↓
स्वतः – चंद्रशेखर चंद्रकुमार पंचाक्षरी









कुटुंब व सामाजिक माहिती
आम्ही गंगा गोदावरी, रामकुंड, नाशिक येथे वंशपरंपरागत पौरोहित्य करीत आहोत. आमच्या पणजोबांच्या आधीपासून, बापू भट पंचाक्षरी यांच्यापासून आम्ही पौरोहित्य करीत आहोत.
आमच्याकडे गुजराती सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून चालत आलेली यजमानांची नामावली उपलब्ध आहे. आम्ही रामकुंड येथे पौरोहित्य करणारी सहावी पिढी आहोत. आमच्याकडे संपूर्ण भारतामधून यजमान येतात. आमच्याकडे वंशपरंपरेनुसार विविध प्रकारचे धार्मिक विधी केले जातात.
आमच्याकडे अस्थी विसर्जन, दहावा (दशक्रिया), पंचक शांतिक, त्रिपाद शांतिक, तेरावा, वर्ष श्राद्ध, पितृदोष निवारण शांतिक, नारायणबली, त्रिपिंडी, महालय श्राद्ध असे विविध विधी केले जातात. तसेच जनन शांतिक, जनन योग शांतिक, कालसर्प शांतिक, मंगळ शांतिक अशा विविध शांतिक केल्या जातात.
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित
त्र्यंबकेश्वर, जो महाराष्ट्रातील नाशिकजवळ आहे, तो भगवान शिवाच्या बाराह ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भारतातील अत्यंत पवित्र तीर्थस्थानांपैकी मानला जातो. आम्ही पारंपरिक शास्त्रांनुसार वैदिक विधी, शांती समारंभ आणि पूर्वजांची विधी पार पाडतो.






वंशपरंपरा (कुटुंब परिचय)
वडील – महेश एन. थेटे
↓
मुलगा – चेतन एम. थेटे


पूजेची ठिकाणे
आम्ही नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सेवा पुरवतो
